नाशिक

७६ देशांना कांदा निर्यात करणारा देशच करतोय आयात

राकेश बोरा, लासलगाव टणक, टिकवणक्षम चमकदार आणि वैशिष्ट्यपूर्ण तिखट चवीमुळे जगामध्ये भारताच्या कांद्याला विशेष मागणी असते. भारत हा जगातील ७६ देशांमध्ये कांदा निर्यात करत असतो....

अंमलीपदार्थप्रकरणी निर्माता फिरोज नाडियादवालाच्या पत्नीला अटक

अंमली पदार्थ घरात बाळगल्याप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक फिरोज नाडियालवाला यांची पत्नी शबाना सईद फिरोज नाडियालवाल हिला रविवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. एका ड्रग्स विक्रेत्याकडून...

ई कॉमर्स कंपन्यांचे ५२ हजार कोटींचे टार्गेट

कोरोनाने भारतीय ग्राहकांचे कंबरडे मोडले असले तरीही यंदाच्या ई कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाईन फेस्टिव्हलमध्ये मात्र याचा थांगपत्ता कुठेच लागत नाही. एकूणच ई-कॉमर्स कंपन्यांनी दिवाळी फेस्टिव्हल...

कमला हॅरिस यांनी पहिल्याच भाषणात केला भारताचा उल्लेख

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. मतदानानंतर मतमोजणीवरून बरेच...
- Advertisement -

कांद्याच्या घसरणीला ब्रेक, मात्र कोट्यवधींचा फटका

दिवाळीच्या तोंडावर लासलगाव येथील मुख्य बाजार आवारावर ३४०० रुपयांवर कांदा दर स्थिर झाले जरी असेल, तरी गेल्या सात दिवसांमध्ये कांदा दरामध्ये २२०० रुपयाची प्रतिक्विंटलमागे...

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्विफ्टमधील तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर

सावरगाव फाट्यावर रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत स्विफ्ट गाडीला भीषण अपघात होऊन त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीरजखमी झाले आहेत. येवला...

नाशिककरांना हुडहुडी, पारा १३ अंशावर

नाशिक शहर आणि परिसरात आता थंडीचा कडाका चांगलाच वाढू लागला आहे. शनिवारी (दि.७) पारा थेट १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला होता. दरम्यान, पुढील आठवड्यात...

अंजनेरीच्या प्रस्तावित रस्त्याला आदित्य ठाकरेंचा ब्रेक

मुळेगाव ते अंजनेरी मार्गावर प्रस्तावित १४ किलोमीटर रस्त्याला पर्यावरणस्नेही संघटनांकडून विरोध झाल्यानंतर पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावित रस्त्याला ब्रेक दिला...
- Advertisement -

सातव्या आयोगासाठी कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचा संप

पिंपळगाव बसवंत - २०१५ साली लागू झालेला सातव्या वेतन आयोगाचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी शनिवार (दि. ७) पासून बेमुदत...

वेदांता अव्हेन्यू गृहप्रकल्पाचं शनिवारी लाँचिंग

त्र्यंबकरोडपासून हाकेच्या अंतरावर, खुटवडनगरालगत रवी-आकार ग्रुपच्या वतीने उभारल्या जात असलेल्या वेदांता अव्हेन्यू या भव्य गृहप्रकल्पाचे शनिवारी (दि. ७) अत्यंत दिमाखात लाँचिंग होणार आहे. या...

संदर्भ सेवा रुग्णालयाला १२ लाखांचा दंड

वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ग्राहक न्यायलयाने शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाला १२ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधिकार्‍याच्या निष्काळजीपणामुळे...

सीबीएस सिग्नल ते राणे डेअरी रस्ता नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन

शरणपूर रोडवरील सीबीएस बसस्थानक ते राणे डेअरी (राका कॉलनी कॉर्नर) दरम्यान शुक्रवार (दि.६) पासून नो पार्किंग व नो हॉल्टिंग झोन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले...
- Advertisement -

‘केवायसी अपडेट’च्या नावाखाली वयोवृद्धाला ७० हजारांना गंडा

पेटीएमच्या खात्याचे केवायसी अपडेट करण्यासाठी खात्याची माहिती कोणी मागत असेल, तर सावध रहा. कारण, अलिकडे पेटीएमचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने गंडा घालण्याच्या घटना वाढू...

भावाला बँकेत संयुक्त खाते उघडणे पडले महागात; बहिणीने लॉकरमधून परस्पर केले दागिने लंपास

बँकेत संयुक्त खाते उघडून लॉकरमध्ये दागिने ठेवणे भावास महागात पडले असून बहिणीने परस्पर दागिने लंपास केल्याची घटना नाशिक मर्चंट को-ऑप. बँक, पंचवटी येथे घडली....

जिल्हा नियोजन अधिकार्‍यांची एसीबी चौकशी करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे मंगळवारी किसान सभेचे सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसह आदिवासी विकास विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात रात्री ११ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन...
- Advertisement -