नाशिक

धारणकरांवरील कारवाई रद्द होण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार

अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांवर कारवाई केल्याप्रकरणी पूर्व विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यावर महापौरांनी केलेली निलंबनाची कारवाई ही अनुचीत असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे...

जिल्ह्याचा पत आराखडा १८ हजार कोटींचा

जिल्ह्याचा १८ हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा आज मंजूर करण्यात आला. या आराखडयात गतवर्षीच्या प्राधान्य क्षेत्रासाठी ११ हजार १२५ कोटींच्या पत आराखड्यात यंदा २...

कपालेश्वर मंदिरात पाकिटमारी करणार्‍या महिला ताब्यात

कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या पर्स व पाकिटांवर डल्ला मारणार्‍या औरंगाबाद येथील दोन महिलांना पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि. २६) अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे...

नाशिक शहरासह परिसरात मुसळधार

सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या नाशिक शहरात बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. राज्यात पावसाने विलंब केला असला तरी नाशिकमध्ये मात्र मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते जलमय...
- Advertisement -

तलाठी परीक्षा तब्बल २८ दिवस चालणार

नाशिक जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार कक्षेत येणार्‍या तलाठी पदाच्या रिक्त जागांसाठी मार्च महिन्यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या आधारे पात्र उमेदवारांची 1 जुलैपासून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे....

मॉल्समध्ये आता विनाशुल्क पार्किंग

पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये विनामूल्य पार्कींग करण्याच्या महत्वपूर्ण प्रस्तावास महापौर रंजना भानसी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता मॉलमध्ये जाताना पार्किंगसाठी वेगळा खर्च...

नाशिकमध्ये महासभेच्या पीठासनावर नगरसेवकांचा रात्रभर ठिय्या

धार्मिक स्थळे हलविण्याची मोहीम, मिळकतीचे धोरण आणि सेंट्रल किचनचा ठेका स्थानिक बचतगटांना देण्याच्या मागणीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा सभागृह नेता दिनकर...

नाशिक पोलिसांची माणुसकी; बक्षिसाची रक्कम देणार सॅम्युअलच्या कुटुंबियांना

मुथूट फायानान्सच्या कार्यालयातील दागिने, रोकडची लूट होऊ, यासाठी स्वता:ची पर्वा न करता साजू सॅम्युअलने (२९, रा.केरळ) सायरन वाजवत दरोडेखोरांशी झटापट केली. त्याच्या आक्रमक पवित्रा...
- Advertisement -

मुथूट फायनान्स दरोडा : सॅम्युअलची हत्या करणारा दुसरा दरोडेखोर गजाआड

मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोड्याचा प्रयत्न आणि कर्मचारी संजू सॅम्युअल हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री दुसर्‍या आरोपीला अटक केली. परमेंदर...

अनधिकृत होर्डिंगविरोधात गुन्हा दाखल करणारे धारणकर निलंबित

रमजान ईदच्या सणात अनधिकृत होर्डिंग लावल्याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्यासह चार नागरसेवकांविरोधात महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. ही बाब कुलकर्णी यांच्यासह...

महाराष्ट्रात परराज्यातून गुटख्याची वाहतूक

गुटखाविक्रीला हप्तेखोरीचे ‘व्यसन’ या मथळ्याखाली दैनिक आपलं महानगरने सोमवारी (ता. २४) ‘नजर महागरची’ सदरात सविस्तर वृत्तांकन केले. या वृत्ताच्या अनुषंगाने आमदार योगेश घोलप यांनी...

पहिल्याच दिवशी हरकतींचा पाऊस

नाशिकमधील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध होताच हरकतींचा पाऊस पडला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 24 हरकती प्राप्त झाल्या आहेत....
- Advertisement -

समृद्धी महामार्गाला ‘एसएमबीटी’जवळ इंटरचेंज

समृद्धी महामार्ग प्रकल्पाअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथे एसएमबीटी महाविद्यालय अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर जवळील इंटरचेंन्जसाठी 9.5 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जमिनीचे मूल्यांकन येत्या...

नाशिकमधील २९ क्लासेस विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित

सुरतमधील क्लासमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अग्नीतांडवाच्या घटनेनंतर जाग आलेल्या नाशिक मधील अग्निशमन दलाने शहरातील २३९ क्लासचालकांना अग्निशमन उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत नोटीसा बजावल्या...

जिल्हा बँकेच्या पिककर्ज वाटपाच्या चौकशीचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना वाटप करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झालेल्या 660 कोटी रुपयांमध्ये अनियमितता झाल्याचे सांगत राष्ट्रवादीचे माजी...
- Advertisement -