BREAKING

Lok Sabha 2024 : महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीविषयक विविध उपक्रम सातत्याने सुरू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज (1 मे) महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्याच्या मुख्य...

Thane crime:यूपीतील मेफेड्रॉनचा कारखाना उद्ध्वस्त

ठाणे:उत्तर प्रदेशातील मेफेड्रॉन या अमली पदार्थाच्या पावडर निर्मितीचा आणखी एक कारखाना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. यामध्ये वाराणसीमधील सूत्रधार संदीप तिवारी यासह सहाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून...

Railway News:डोंबिवलीतील प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू

कल्याण : येथील पश्चिमेतील नवापाडा श्रीधर म्हात्रे वाडी भागात राहत असलेल्या राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (49) यांचा शनिवारी दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. मागील आठवडाभर डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकांंदरम्यान प्रवाशांचे लोकलमधील गर्दीमुळे पडून मृत्यू...

भटकती आत्मा कुणाला भारी पडणार !

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राच्या खास मोहिमेवर असलेलेे दिसत आहेत. त्यांचे वारंवार महाराष्ट्राचे दौरे होताना दिसत आहेत. त्यात त्यांचे मुख्य लक्ष्य हे शरद...
- Advertisement -

Goldy Brar Death : अमेरिकेतील गोळीबारात गँगस्टर गोल्डी ब्रारचा मृत्यू; डल्ला-लखबीरने घेतली हत्येची जबाबदारी

अमेरिका : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर गोल्डी ब्रार याचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गोल्डी ब्रारवर अमेरिकेतील फेअरमॉन्ट आणि हॉल्ट एव्हेन्यू येथे गोळ्या झाडण्यात आल्या. गेल्या मंगळवारी संध्याकाळी 5:25 वाजताच्या सुमारास गोल्डी...

Virar Fire News:मिसळ दुकानाला भीषण आग

वसई: बुधवारी विरार पश्चिमेच्या भागात मिसळ दुकानाला भीषण आग लागली . सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे. विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाजवळील गावठण रस्त्यावर आनंद लक्ष्मी इमारत आहे. त्यातील गाळा क्रमांक ५ आणि...

Kobichi Vadi Recipe : झटपट बनणारी कोबी वडी

रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. जेवताना आपल्याला सोबत काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. त्यातल्या त्यात ‘वडी’ हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्वाचा प्रकार आहे. ताटात कोणती ना कोणती ‘वडी’ असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच...

Sanjay Nirupam : 20 वर्षांनंतर मी घरवापसी करतोय; शिवसेनेतील प्रवेशाबाबत निरुपमांची प्रतिक्रिया

मुंबई : येत्या शुक्रवारी (3 मे) नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले. संजय निरुपम आज (1 मे) बाळासाहेब भवन येथे...
- Advertisement -