महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

‘अजित पवार अजून अज्ञानी आहेत’; राणेंचा पलटवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार आहे? असा सवाल करत त्यांनी राणेंवर टीका केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या...

ठाकरे कुटुंबामध्ये कलह निर्माण करण्याचे षडयंत्र- दीपक केसरकरांचा राणेंवर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राणेविरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून दोन्ही बाजूंनी वैयक्तिक टीका केल्या जात आहेत....

Shiv Sena VS Narayan Rane: ‘सामना’ला आता ‘प्रहार’मधून उत्तर देणार, राणेंचा शिवसेनेला इशारा

कोकणातील जनआशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान राणे यांनी शिवसेनेचे खासदार...

ठाकरे कुटुंबियांवर बोट उचलालं तर… केसरकरांचा राणेंवर हल्लाबोल

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनातील संघर्ष अद्यापही कायम आहे. एकीकडे नारायण राणे यांनी अटकेनंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर...
- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील एका वाहनाला ट्रकवर धडकल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री हा अपघात झाला असून यामध्ये एक जण...

१०० कोटी वसुली प्रकरण : अनिल देशमुखांना CBI कडून क्लिनचिट?

१०० कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना CBI च्या प्राथमिक तपासातून क्लिनचिट मिळाल्याची माहिती समोर येत आहे. महिन्याला...

Jayant Pawar : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचं निधन झालं आहे. ते ६५ वर्षांचे होते. पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल...

गर्दी भोवली, जमावबंदी झुगारणार्‍या राणे पुत्रांवर गुन्हे

कोकणात सुरू असलेल्या भाजप नेते आणि केंद्रीय लघोद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेतील गर्दी राणेंच्या दोन्ही मुलांना भोवली आहे. राणे पुत्र आमदार नितेश...
- Advertisement -

कोरोनाची लाट रोखण्यासाठी सहकार्य करा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे आहे. तसेच राज्य सरकार वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल ते...

कर्ज अन्यत्र वापरणाऱ्या विकासकांवर कारवाई होणार

मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासाचे जे प्रकल्प रखडलेले आहेत, त्या विकासकांनी विविध बँकांकडून सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र प्रत्यक्षात ज्या प्रकल्पांसाठी हे...

अण्णांचा सरकारला इशारा; १० दिवसांत मंदिरे उघडा, अन्यथा..

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करा. त्यानंतरही पुढील १० दिवसांत मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर जेल भरो आंदोलन करा, मी तुमच्यासोबत असेल,...

‘राणेंच्या मुलांना मारल्याशिवाय शांत बसणार नाही’, सेना पदाधिकाऱ्याचा धमकीवजा इशारा

शिवसेना आणि राणे कुटुंबातील वादाचा नवा अंक सुरु होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता बीडमधील शिवसेना पदाधिकाऱ्याने राणेंच्या मुलांना मारल्याशिवाय राहणार नाही,...
- Advertisement -

दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमांवर निर्बंध घाला; कोरोना रोखण्यासाठी केंद्राचे राज्याला निर्देश

कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सुचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी...

कोरोनामुळे ५७० बालकांचे छत्र हरपले, यशोमती ठाकूर यांची माहिती

कोरोनाच्या संसर्गात आतापर्यंत राज्यातील तब्बल १८ हजार ३०४ बालकांनी आई-वडिलांपैकी एक पालक गमावला आहे. तर ५७० बालकांचे आई वडिलांचे छत्र हरपले आहे, अशी माहिती...

महाराष्ट्र आणि गोव्यात आयकर विभागाचे छापे, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

आयकर विभागाने बुधवारी महाराष्ट्र आणि गोवा येथील उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत जप्तीची कारवाई केली. हा समूह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवा येथील...
- Advertisement -