महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

दुसऱ्या पत्नीवरुन वाद; पतीकडून पत्नीची हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपी थेट पोलीस ठाण्यात गेला. गुन्ह्याची कबुली देत पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी...

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीच्या प्रियकराची हत्या; पती फरार

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या प्रियकराची कोयत्याने सपासप वार करत हत्या केल्याची घटना पाथर्डी गावात घडली आहे. या घटनेत नरपतसिंह गावीत मृत झाले आहेत....

हैदराबाद चकमक प्रकरण योग्य की अयोग्य? संमिश्र प्रतिक्रीया…

हैदराबाद बलात्कार प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी चार मुख्य आरोपींना एन्काऊंटर केला. यामध्ये चारही आरोपींचा मृत्यू झाला. आरोपींना पोलीस तपासासाठी घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक गैरव्यवहार? ईडीने चौकशी करावी

मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक...
- Advertisement -

‘एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी करा’; आंबेडकर आणि गोऱ्हेंची मागणी

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ४ मुख्य आरोपींचा आज सकाळी पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्याच ठिकाणी...

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लिन चीट; जलसंपदा खात्याचे सचिव दोषी?

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सरकार स्थापनेसंबंधी चर्चा सुरु असताना २३ नोव्हेंबरच्या पहाटे अचानक अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी...

मालवण देवबाग खाडीत बोट उलटून कल्याणचे ९ जण बुडाले, महिलेचा मृत्यू

मालवण तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात सोसाट्याच्या वार्‍यामुळे एक बोट उलटून बोटीतील कल्याणमधील नऊ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यापैकी आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे...

भाजपविरोधात ओबीसी नेते एकवटले

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे, अशी भूमिका मांडल्याचे प्रकाश शेंडगे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. प्रकाश...
- Advertisement -

हिवाळी अधिवेशनाअगोदरच होणार खातेवाटप

राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच पूर्ण झाल्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून लांबणीवर गेलेल्या या...

पीएमसी बँक राज्‍य सहकारी बँकेत विलीन करणार ?

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी चिंता करू नका सांगत पीएमसी बँकचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती कॅबिनेट...

इंदू मिलमधील डॉ.आंबेडकरांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देईल

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल,...

फडणवीस सरकारला महाराष्ट्राने शिक्षा दिली

भाजपाने पक्ष फोडण्याचे जे काम केले, त्या मार्गाने आम्हाला जायचे नाही. राज्य कोणत्याही परिस्थिती मिळवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न जे देवेंद्र फडणवीस सरकारने केले. त्याची महाराष्ट्राने...
- Advertisement -

आदिवासींच्या स्थलांतराने वाड्या ओस!

डिसेंबर उजाडला तरी हाताला काम नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा, या विवंचनेतून शेकडो आदिवासी कुटुंबांनी मोलमजुरीसाठी इतर गावे, शहरांचा रस्ता धरला आहे. परिणामी त्यांच्या...

वाकण-खोपोली मार्गावर अवजड वाहतूक सुरूच

रस्त्याचा निकृष्ट दर्जा, वाटेतील तीन कमकुवत पूल आणि दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश असतानाही वाकण-पाली-खोपोली महामार्गावर अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. या वाहतुकीकडे पोलीस आणि...

ताडोबा भूसंपादनासाठी सल्लागार पशिने यांची नियुक्ती

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामांसाठी वापरण्यात येणार्‍या जागेच्या बदल्यात पर्यायी वनीकरणासाठी लागणार्‍या १९.४३ हेक्टर जागेची भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. यासाठी...
- Advertisement -