महाराष्ट्र

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

नाशिक

Nashik news, Nashik latest news, Nashik Breaking News, headlines,Nashik online,Nashik City News, Nashik live Updates, online news in Nashik, Nashik Marathi news, current Nashik news in marathi,daily nashik news,Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, Nandurbar News, Ahmednagar News online, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज, नंदुरबार बातमी, धुळे बातमी,अहमदनगर लाईव्ह बातम्या,ऑनलाईन बातम्या,उत्तर महाराष्ट्र बातम्या

पुत्रहट्टापुढे अजित पवारांचे चालेना, इंग्रजी ट्विटमुळे ट्रोलर्सकडून खिल्ली

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या खमक्या वृत्तीमुळे प्रंचड लोकप्रिय आहेत. अजित पवारांच्या बोलण्यात ग्रामीण भाषेतला लहेजा असल्यामुळे ते शेतकर्‍यांना...

डीएसकेंचा धडा वगळा, हेमंत टकलेंची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठामध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये यशस्वी उदयोजक म्हणून डी.एस.कुलकर्णी यांच्यावरचा धडा समाविष्ट केलेला आहे. हा धडा तात्काळ वगळण्यात यावा...

जमावाच्या मारहाणीत ‘तो’ मरता मरता वाचला

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात काही दिवसांपूर्वी लाजिरवाणी घटना घडली होती. सोशल मीडियावरील अफवांना बळी पडून पाच निष्पाप लोकांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान...

रायगडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

रायगडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेळीच सर्वांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे सुदैवाने सर्व जण बचावले आहेत. या सर्वांवर...
- Advertisement -

विधान परिषद बिनविरोध…!

विधान परिषदेच्या ११ आमदारांचा कालावधी संपुष्टात येऊन या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये शिवसेनेचा एक तर भाजपाचे दोन सभासद निवृत्त होणार असून वाढलेल्या...

पावसाळी अधिवेशनाला सापांचा विळखा; सर्पमित्रांची नियुक्ती

नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. १७ दिवसांच्या या अधिवेशनात १३ दिवस प्रत्यक्ष कामकाज चालणार आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने...

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक; कुणाला उमेदवारी?कुणाचा पत्ता कट?

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार? कुणाचा पत्ता कट होणार? याकडे आता राजकीय वर्तुळामध्ये धकधक वाढली आहे....

तरुणीवर बलात्कार करुन केली खंडणीची मागणी

पुण्यातील कासेवाडी परिसरात एका १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले. याप्रकरणी पीडितेने आरोपीं विरोधात खडक पोलीस ठाण्यात बलात्कार...
- Advertisement -

आजपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन; विरोधकांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री

आजपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील भूखंड घोटाळ्याचे आरोप, नाणार प्रकल्प, धुळ्यातील हत्याकांड, जळगावातील जामनेर येथे विहीरीत...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ३ जण जखमी

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर आज एक विचित्र अपघात झाला. कोल्हापूरवरुन मुंबईला येणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण...

राष्ट्रवादीकडून बाबाजानी दुर्राणी इन, नरेंद्र पाटील आऊट

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार असून अर्ज भरण्यासाठी ५ जुलै ही शेवटची तारिख आहे. प्रत्येक पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी आता आपला मोर्चा...

शिवसेनेने आता भाजपचे मंगळसूत्रही घालावे

“नवरा कसलाही असला तरी संसार टिकावा म्हणून बायको दरवर्षी वटपोर्णिमेला वडाच्या फेऱ्या मारते. त्याप्रमाणे शिवसेना भाजपचे झालेले आहे. शिवसेना ज्या प्रमाणे शिवसैनिकांच्या हातात शिवबंधन...
- Advertisement -

मुंबईच्या आमदारांच्या खोलीतच सापडला मृतदेह

नागपूरमध्ये सध्या पावसाळी अधिवेशनाची गडबड सुरू आहे. मात्र, या गडबडीतच एका धक्कादायक बातमीमुळे नागपूर हादरले. नागपूरच्या आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली....

मंत्रालयातील काम निकृष्ट, लिफ्टवरची लादी निखळली

संपूर्ण राज्याच्या कारभाराचा डोलारा मंत्रालय सांभाळते. पण मंत्रालयाचा हाच डोलारा किती भक्कम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी मंत्रालयाच्या तळमजल्यावरील लिफ्टची लादी कोसळून...

‘त्या’ मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

राज्याला हादरवून सोडणाऱ्या धुळे जिल्ह्यातील मारहाण प्रकरणी मृत्यूमुखी पडलेल्या पाचही जणांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
- Advertisement -