महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर तुम्हाला उत्तीर्ण उमेदवारांची विभागवार याादी पाहता येणार आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6255 या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही यादी पाहता येणार आहे. एकूण 2 हजार 616 उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत.
जा. क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/GRosGBfrZG
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 17, 2022
हेही वाचा : …पण सावरकरांच्या निमित्ताने चूक सुधारली, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला