घरमहाराष्ट्रकोरोनानंतर साईभक्तांसाठी विशेष नियोजन - सीईओ बानाईत यांची ग्वाही

कोरोनानंतर साईभक्तांसाठी विशेष नियोजन – सीईओ बानाईत यांची ग्वाही

Subscribe

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सीईओ पदाची सूत्रे घेतली हाती

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या कान्हुराज बगाटे यांच्या जागी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा पदभार शासनाच्या आदेश स्वीकारला असून त्यांनी. पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली आहे. साईबाबा संस्थानचे कामकाज स्वीकारून.

साई दरबारी पदभार घेतल्याचा आनंद असल्याची भावना भाग्यश्री बानाईत-धिवरे यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी स्सथांनच्या कामकाजाची लवकरच माहिती करुन घेणार, तसेच शि़र्डी येथील भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल साई मंदिर सुरु झाल्यानंतर भक्तांसाठी योग्य नियोजन करन्यात येईल अशी ग्वाही नविनयुक्त सीईओ भाग्यश्री बानाईत-धिवरे यांनी यावेळी दिली. कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टीकोनातून भाविकांसाठी सुविधा देन्यात येईल . श्रद्धा भावनेने येणाऱ्या भाविकांच्या अडचणी दूर करणार, साई दरबारी पदभार घेतल्याचा आनंद आहे” अशी पहिली प्रतिक्रिया शिर्डी साईबाबा संस्थानच्या नविनयुक्त साईओ भाग्यश्री बानाईत यांनीपदभार स्वीकारल्यानंतर दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -