घरमहाराष्ट्रमुंबई - पुणे द्रुतगतिमार्गावर अपघात; ६ जण जखमी

मुंबई – पुणे द्रुतगतिमार्गावर अपघात; ६ जण जखमी

Subscribe

मुंबई - पुणे द्रुतगतिमार्गावर अपघात झाला असून या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत.

अहमदनगर – पुणे महामार्गच्या केडगावजवळच्या रेल्वे उड्डाणपुलावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना आज सकाळी मुंबई – पुणे द्रुतगतिमार्गावर सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास तवेरा मोटारीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून पाच जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ओझर्डे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला असून जखमी ना जवळी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -