घरमुंबईसायन - माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडा; मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

सायन – माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडा; मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

Subscribe

सायन - माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन - माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन – माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिराने सुरू झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर त्याचा आता परिणाम झाला आहे. शिवाय, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. मध्य स्थानका दरम्यान रुळाला तडा गेल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या वेळेत रेल्वे उशीराने धावत असल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून येत आहे. यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -