घरमुंबईमतदानासाठी सरकारने केली सार्वजनिक सुट्टी जाहीर

मतदानासाठी सरकारने केली सार्वजनिक सुट्टी जाहीर

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. २१ ऑक्टोबर रोजी राज्यात एका टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी राज्य आणि केंद्र शासनातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

Declare holiday on voting day

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -