मुंबई

मुंबई

नवी मुंबईच्या सीवूड्स स्थानकांत रस्त्यांवर अळ्या; नागरिक त्रस्त

नवी मुंबईत सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरुन प्रवास करणारे नागरिक सध्या किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रस्ते, सोसायटीची भिंत आणि झाडांवर बरेच किडे साचले आहेत. हे...

जागतिक मानसिक आरोग्य दिन – ५ वर्षात मानसिक रुग्णांत ४८ टक्क्यांनी वाढ

मुंबईत मानसिक आजारांचं प्रमाण वेगात वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अशा आजारामुळे त्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढलेली दिसत आहे. दरम्यान, ही एक...

पीएमसी खातेदारांच्या मदतीला अर्थमंत्री धावणार?

पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्यामुळे खातेदारांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आज दुपारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयात...

वडाळ्यात जळते मांजर झोपडीवर पडल्याने लागली आग

मुंबईत बुधवारी एका रात्रीत तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील सांताक्रुझ येथील मिलन सब-वे येथील एका गोदामाला भीषण आग लागल्याने तीन...
- Advertisement -

ठाण्यात वॉटरप्रुफ मतदानकेंद्रावर होणार मतदान

पावसाळ्याचे दिवस संपले असले तरी परतीच्या पावसाचा धुमाकूळ मात्र सुरूच आहे. पावसाचे चार महिने संपल्यानंतरदेखील हा पाऊस असाच पडत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार...

मुंबईत एका रात्रीत तीन ठिकाणी आग

मुंबई येथे बुधवारी रात्री तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने या तीन ठिकाणी लागलेल्या आगींमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये...

बॅगने रोखला हार्बर रेल्वे प्रवाशांचा मार्ग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना बुधवारी घडली. ही आग एका अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळे लागली होती....

तज्ज्ञ संचालक फ्रान्सिस डिकॉस्टा यांचा राजीनामा

बॅसिन कॅथॉलिक बँकेचे तज्ज्ञ संचालक फ्रान्सिस डिकॉस्टा यांनी शनिवारी रात्री अचानक ’आपल्याला तज्ज्ञ संचालक म्हणून राहायचे नाही’ असे राजीनामा पत्र बँकेच्या अध्यक्षांना सुपूर्द केल्याने...
- Advertisement -

बदलापूरला परतीच्या पावसाचा तडाखा

परतीच्या पावसाने बदलापूर व लगतच्या ग्रामीण भागाला जोरदार तडाखा दिला आहे. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे बदलापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे...

मुंबईसह राज्यात १ कोटींहून अधिक तरुण मतदार

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी नाम निर्देशन पत्र दाखल करण्याआधीपर्यंतची आकडेवारी जाहीर झाली आहे. या मतदारांमध्ये तरूण मतदारांचा आकडा हा उल्लेखनीय असा आहे. तरूण मतदारांमध्ये 18...

शिक्षणाच्या साहित्यासाठी भंगारातल्या पेट्या

ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या सरकारी पत्र्याच्या पेट्या गेली कित्येक वर्ष जुन्याच असल्याने या पेट्यांना गंज चढून...

संघाची विचारधारा समजून घेण्यासाठी गेलो होतो

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नितेश राणे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आपण आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या...
- Advertisement -

दहिसरला मनीषा चौधरी यांचा पेपर सोपा!

मुंबईच्या पश्चिमेकडील शेवटच्या टोकावर असलेला दहिसर मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण, २०१४ मध्ये शिवसेनेच्या अंतर्गत दुफळीचा फटका पक्षाला बसला आणि भाजपच्या मनीषा...

फेसबूक, वॉट्सअ‍ॅपच्या काळात पत्रलेखन कौशल्याची आठवण

आंतरराष्ट्रीय टपाल दिवस तसेच राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालय पनवेल यांच्यामार्फत नवीन पनवेल येथे 9 ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात...

अभिनेत्यांकडून मतदानाचे आवाहन

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान गरजेचे-विजू माने लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. जगातील सर्व श्रेष्ठ अशी आपली भारतीय लोकशाही असून प्रजेला राजा निवडण्याचा अधिकार या...
- Advertisement -