मुंबई

मुंबई

आयटीआय विद्यार्थी दहावी आणि बारावी समकक्ष

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना समकक्षता देण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात...

मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार ‘वृक्ष लागवड’ !

मेट्रो कारशेड आणि मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत छाटणी होणाऱ्या झाडांच्या तुलनेत मुंबईत ३० हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठेवले आहे. मुंबई महापालिकेच्या...

पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विद्यापीठाने प्रवेशपूर्व नावनोंदणी प्रक्रियेच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मुंबई विद्यापीठाशी...

पालिकेच्या शाळेतून घ्या CBSC, ICSE बोर्डाचे शिक्षण

मुंबई महानगर पालिकेमार्फत पहिल्यांदाच शिक्षणासंदर्भात एक नवा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. मुंबईतल्या पालिका शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच, मुलांच्या बौद्धिक क्षमतेला वाव मिळण्यासाठी...
- Advertisement -

‘अफजल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार तर!’ – काँग्रेसने उडवली खिल्ली

युती झाल्यापासून 'तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना' अशी शिवसेना आणि भाजपाची गत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे...

संजय निरूपम पोलिसांच्या नजरकैदेत

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांना नजरकैदेत का ठेवण्यात आले आहे याचे उत्तर मात्र पोलिसांनी...

ठाण्यात आभासी चलनाद्वारे ५०० कोटींचा गंडा

आभासी चलनाच्या मदतीने आकर्षक नफा कमावण्याचे आमिष दाखवत अडीच हजार गुंतवणूकदारांना तब्बल ५०० कोटींना फसवल्याची बाब ठाण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या क्राईम...

महागडे मोबाईल चोरीकरणाऱ्या दोन महिला जेरबंद

रेल्वे प्रवासादरम्यान लोकांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. या महिलांकडून पोलिसांनी तीन लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे....
- Advertisement -

पर्यावरणदिनी राजकीय प्रदूषण नको – आदित्य ठाकरे

भाजप अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याचे वृत्त झळकल्यापासून राजकीय क्षेत्रात यावर बरीच चर्चा होत आहे. दरम्यान...

मालाडमध्ये झाड पडून एक व्यक्ती गंभीर जखमी

सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई मालाड पश्चिमेतील राठोडी गावात झाड पडून एक व्यक्ती गंभीर झाल्याची घटना घडली. या ठिकाणी ताडाचे मोठे झाड पडून...

पहिल्याच पावसात मुंबईच्या हवेत ‘सुधारणा’

मुंबईत सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेचा दर्जा सुधारला आहे. २०१५ नंतर स्वच्छ हवामानाचा हा दुसरा दिवस होता, असं हवामान खात्यानं...

जून अखेरीस अंबानी वाटणार साखर !

मुकेश आणि नीता अंबानीच्या घरामध्ये लवकरच शुभकार्य होणार आहे. या महिन्याच्या शेवटी त्यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे....
- Advertisement -

पावसाळ्यात ‘या’ दिवशी समुद्रावर जाणं टाळा

मे महिनाभर उकाडा सहन केल्यानंतर जून महिन्याची सुरुवात मुंबईकरांसाठी आल्हाददायक ठरली आहे. कारण जूनच्या पहिल्याच आठवडयात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर अंगाची लाही लाही झालेल्या...

इच्छामरण द्या! पोलीस हवालदाराचे पंतप्रधानांना पत्र

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळलेल्या मुंबई पोलीस दलातील हवालदार सुनील टोके यांनी "परिवारासह मला इच्छामरण द्या",  अशी मागणी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ...

म्हाडाची लॉटरी ऑगस्टमध्ये

अखेर मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची प्रतीक्षा संपली. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा मुंबईतील घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणार असून, यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार...
- Advertisement -