Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Share Market: 'हे' आहेत आजचे 10 टाॅप शेअर्स; खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Share Market: ‘हे’ आहेत आजचे 10 टाॅप शेअर्स; खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Subscribe

प्रचंड अस्थिरतेसह सेन्सेक्स निफ्टी सलग पाचव्या दिवशी, गुरुवारी वाढीसह बंद झाले. ऑटो, फार्मा, मेटल या शेअर्समध्ये गुरुवारी वाढ झाली. तर आयटी आणि एफएमजीसी शेअर्सवर दबाव दिसून आला.

प्रचंड अस्थिरतेसह सेन्सेक्स निफ्टी सलग पाचव्या दिवशी, गुरुवारी वाढीसह बंद झाले. ऑटो, फार्मा, मेटल या शेअर्समध्ये गुरुवारी वाढ झाली. तर आयटी आणि एफएमजीसी शेअर्सवर दबाव दिसून आला.

सेन्सेक्स 144 अंकांनी वाढून 59833 वर बंद झाला. तर निफ्टी 42 अंकांनी वाढून 17599 वर बंद झाला. निफ्टी बॅंक 42 अंकांनी वाढून 41041 वर बंद झाला. मिडकॅप्स 194 अंकांनी वाढून 30354 वर बंद झाले. Share Market investment tips Here are today s 10 top stocks Know more before buying

अशी असेल आज बाजाराची स्थिती

- Advertisement -

निफ्टी फाॅलिंग चॅनलच्यावर बंद होण्यात यशस्वी झाला आहे, त्यामुळे हे एक सकारात्मक चिन्ह असल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. आवर्ली मोमेंटम इंडिकेटरवर नेगेटिव्ह डायव्हर्जंस दिसत आहे. त्यामुळे बाजारात दबाव वाढण्याचे संकेत आहेत. मागच्या पाच दिवसांत 700 अंकांच्या वाढीनंतर, बाजारात कंसोलिडेशनची शक्यता आहे.

( हेही वाचा: राज्याचा कारभार प्रथमच महिलेच्या हातात जाणार? मुख्य सचिव पदासाठी ‘या’ नावाची होतेय चर्चा )

- Advertisement -

बऱ्याच काळानंतर निफ्टीने 200 दिवसांच्या एसएमची पुनरावृत्ती केल्यानंतर पुन्हा एकदा डेली आणि विकली चार्टवर बुलिश कॅंडल तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. आता निफ्टीला 17500-17375 वर सपोर्ट दिसत आहे.

तर, वरच्या बाजूस, 17700-17800 च्या झोनमध्ये त्याला रझिस्टंसचा सामना करावा लागेल. बॅंक निफ्टीने चार्टवरही बुलिश कॅंडस तयार केली आहे आणि 50 दिवसांच्या एसएमएवर ट्रेड करत आहे.

( हेही वाचा: राज्याचा कारभार प्रथमच महिलेच्या हातात जाणार? मुख्य सचिव पदासाठी ‘या’ नावाची होतेय चर्चा )

हे शेअर्स ठरणार टाॅप 10?

  • बजाज फायनान्स ( Bajaj Finance )
  • अदानी एन्टरप्रायजेस (Adani Enterprises)
  • टाटा मोटर्स (Tata Motors)
  • बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finsv )
  • इंडसइंड ब‌ंक (Indusindbk)
  • गोदरेज प्राॅपर्टीज (Godrej prop)
  • एॅस्ट्रल (Astral)
  • ऑरोफार्मा (Auropharma)
  • ए यू बॅंक (AUbank)
  • व्होल्टास (Voltas)
- Advertisment -