घरताज्या घडामोडीशीव उड्डाणपूल शुक्रवारपासून बंद

शीव उड्डाणपूल शुक्रवारपासून बंद

Subscribe

शुक्रवारपासून तिसऱ्या ब्लाॅकमध्ये एकूण १६ बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शीव उड्डाणपुलाच्या ६४ बेअरिंग यशस्वीरित्या बसवण्याचे काम पहिल्या दोन टप्प्यात पार पडले. परंतु शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील ब्लॉकमध्ये एकूण १६ बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पुर्णतः बंद राहणार आहे. हा ब्लॉक ९ मार्चला सकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.


हेही वाचा – सायन उड्डाणपुलावरील ट्रॅफिक ब्लॉक वाढला, पूल मंगळवारी उघडणार!


आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार उड्डाणपुलाच्या बळकटीकरणासाठी १६० बेअरिंग बदलणे गरजेचे होते. त्यानुसार मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात; ८ ट्रॅफिक ब्लॉक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -