घरताज्या घडामोडीकुर्ल्यात ३ मजली घर कोसळलं, दोन जण जखमी

कुर्ल्यात ३ मजली घर कोसळलं, दोन जण जखमी

Subscribe

कुर्ल्यात ३ मजली घर कोसळून दोन जण जखमी.

कुर्ल्यात तीन मजली घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. कुर्ल्याच्या कसाईवाडीतील करामत अली रोड येथे असलेले तीन मजली घर कोसळले असून या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -