‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये अभिनेत्री गायत्री दातारची एंट्री

मराठी ओटोटी प्लॅटफॉर्मवरील बहुचर्चित प्लॅनेट मराठीबरोबर अनेक मराठी कलाकार जोडले गेलेत.

Actress Gayatri Datar's entry in Planet Talent
प्लॅनेट टॅलेंट’मध्ये अभिनेत्री गायत्री दातारची एंट्री

तुला पाहते रे या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली ईशा अर्थात अभिनेत्री गायत्री दातारची आता प्लॅनेट मराठी’च्या ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये एंट्री करत आहे. मराठी ओटोटी प्लॅटफॉर्मवरील बहुचर्चित प्लॅनेट मराठीबरोबर अनेक मराठी कलाकार जोडले गेलेत. यात आता अभिनेत्री गायत्री दातार एंट्री झाल्याने प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन होईल यात शंका नाही.

 


हेही वाचा – ऑस्करच्या शर्यतीत सयानी गुप्ताच्या ‘शेमलेस’ची एंट्री