घरफोटोगॅलरीएजाज खानला अटक करतानाची दृश्य

एजाज खानला अटक करतानाची दृश्य

Subscribe

बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आक्षेपार्ह वक्तव्यामुळे एजाज खान नेहमीच चर्चेत असतो. टीक टॉकवरील एका वादग्रस्त व्हिडीओमुळे तसेच झारखंड येथील हिंसाचारानंतर टिक टॉकवर हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करणारा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -