घरताज्या घडामोडीAlia Bhatt : गंगूबाईचा सफेद साडीत ग्लॅमरस अंदाज, आलियाचं अफलातून फोटोशूट

Alia Bhatt : गंगूबाईचा सफेद साडीत ग्लॅमरस अंदाज, आलियाचं अफलातून फोटोशूट

Subscribe

बॉलिवूड डिरेक्टर संजय लीला भन्साली आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतिक्षीत गंगूबाई काठियावाडी (gangubai kathiawadi ) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 25 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. गंगूबाई काठियावाडी या सिनेमासाठी आलिया प्रमोशन करत आहे.

बॉलिवूड डिरेक्टर संजय लीला भन्साली आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतिक्षीत गंगूबाई काठियावाडी (gangubai kathiawadi ) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 25 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. गंगूबाई काठियावाडी या सिनेमासाठी आलिया प्रमोशन करत आहे. लव्ह द साडी, अशा आशयाचे कॅप्शन लिहित आलियानं आपले फोटो शेअर केले आहेत. आलिया सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या साड्यांमध्ये आणि मनमोहक अंदाजात पाहायला मिळत आहे. पाहा फोटो

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 


हे ही वाचा – IPL Auction 2022: दिल्ली कॅपिटल्स संघ पूर्ण; गोलंदाजी मजबूत-मधली फळी कमकुवत, पाहा खेळाडूंची यादी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -