Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Photo: आलिया म्हणते, 'इज्जत से जीने का! किसी से डरने का नही'

Photo: आलिया म्हणते, ‘इज्जत से जीने का! किसी से डरने का नही’

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील आलियाने सर्वांची मनं जिंकली आहेत. सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर चांगलाचं चर्चेत आला आहे. या चित्रपटात आलियाचा जबरदस्त लूक असून सध्या या चित्रपटातील आलियाचा डायलॉग ‘इज्जत से जीने का! किसी से डरने का नही’ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज आपण आलिया भट्टचा या चित्रपटातील लूक पाहणार आहोत…(सौजन्य – युट्यूब)

- Advertisement -