Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : अंकिता लोखंडेच्या सुंदर फोटोंवर चाहते फिदा

Photo : अंकिता लोखंडेच्या सुंदर फोटोंवर चाहते फिदा

Subscribe

हिंदी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे विविध कारणांमुळे चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंकिता सोशल मीडियावर तिचे नवनवीन लूक शेअर करत असते. या फोटोंमधील तिचे हटके अंदाज आणि मनमोहक अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत असतात. नुकतंच अंकिताने एक सुंदर फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये अंकिताने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या फोटोंमध्ये अंकिता खूप सुंदर दिसत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -