घरताज्या घडामोडीPhoto: अरबाज खान गर्लफ्रेंडसोबत मालदिवमध्ये वेकेशन करतोय एन्जॉय

Photo: अरबाज खान गर्लफ्रेंडसोबत मालदिवमध्ये वेकेशन करतोय एन्जॉय

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. नेहमी अरबाज गर्लफ्रेंड मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एन्ड्रियानीसोबत दिसत असतो. सोशल मीडियावर अरबाज आणि जॉर्जियाचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. सध्या दोघं मालदिवमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. त्यामुळे दोघांच्या फोटोंची चांगलीच चर्चा सुरू आहे. पाहा अरबाज आणि जॉर्जियाच्या मालदिव वेकेशनचे फोटो…(सौजन्य – इन्स्टाग्राम)

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -