Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शहनाजच्या नव्या फोटोशूटवर तुम्ही व्हाल फिदा

शहनाजच्या नव्या फोटोशूटवर तुम्ही व्हाल फिदा

Related Story

- Advertisement -

कलर्सच्या बिग बॉस Reality शोमुळे अनेक कलाकार लोकप्रिय झाले आहेत. तसेच या शोनंतर त्यांना अनेक प्रोजेक्टमध्ये आपण पाहिलं आहे. त्यापैकी एक म्हणजे लोकप्रिय पंजाबी गायक शहनाज कौर गिल. शहनाज बिग बॉस सीझन १३मध्ये होती. तिने नॅचरल स्वभावमुळे अनेकांची मनं जिंकली. तिची क्यूट स्माईल आणि भोळेपणा हा तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. त्यामुळेच तिची अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -