घरफोटोगॅलरीPhoto - बर्थडे गर्ल अभिनेत्री झरीन खान

Photo – बर्थडे गर्ल अभिनेत्री झरीन खान

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान १४ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. दबंग सलमान खान यांनी अनेक अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली. त्यापैकी एक झरीन खान असल्याचे सांगितेल जाते. झरीनने वीर चित्रपटातून सिनेक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी झरीन ओळखली जाते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -