घरफोटोगॅलरीPhoto: हॅपी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट

Photo: हॅपी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट

Subscribe

वयाच्या ५६ वर्षीही आमिर खान आहे फिट.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अमिर खानचा याचा ५६वा वाढदिवस. ‘कयामत से कयामत’ या सिनेमातून आमिर खान प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. आमिर खान सध्या त्याचा आगामी सिनेमा लालसिंग चड्डाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. आमिर खानचा पहिला विवाह रिना हिच्याशी झाला होता. २००५ साली किरण आणि आमिर यांनी लग्न केले. राजा हिंदुस्तानी, लगान, गजनी, फना, दंगल,३इडियट्स,पीके अशा अनेक सिनेमात आमिर खानने काम केले आहे.

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -