घरफोटोगॅलरीPhoto : पूनम पांडेच्या आधी 'या' स्टार्सचा कॅन्सरमुळे मृत्यू

Photo : पूनम पांडेच्या आधी ‘या’ स्टार्सचा कॅन्सरमुळे मृत्यू

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले. वयाच्या 32 व्या वर्षी पूनम पांडेने अखेरचा श्वास घेतला. पण तुम्हाला माहित आहे का? इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या आधीही हे प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स कॅन्सरमुळे हे जग सोडून गेले होते.

 

- Advertisement -

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना ल्युकेमिया नावाचा कॅन्सर झाला होता. 30 एप्रिल 2020 साली कॅन्सरमुळे निधन झाले. मृत्यूसमयी 67 वर्षांचे होते.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे कॅन्सरमुळे निधन झालं. 29 एप्रिल 2020 रोजी त्याचा मृत्यू झाला. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

अभिनेते विनोद खन्ना यांचेही कर्करोगाने निधन झाले. विनोद खन्ना हे राजकारणी आणि अभिनेता होते जे 100 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले. 27 एप्रिल 2017 रोजी त्यांचे निधन झाले.

बॉलिवूड चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फिरोज खान यांना 2008 मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले. 27 एप्रिल 2009 रोजी त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले.

बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांचे 18 जुलै 2012 रोजी कॅन्सरमुळे निधन झाले.

इंग्लिश विंग्लिश सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना मेटास्टॅटिक कर्करोग झाला. 19 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचा कर्करोगामुळे निधन झाले.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -