घरफोटोगॅलरीगारवा शोधण्यासाठी मुलांची समुद्रात उडी

गारवा शोधण्यासाठी मुलांची समुद्रात उडी

Subscribe

दादर चौपाटीवर सध्या मुलं पोहण्याचा आनंद लुटत आहेत. सुर्य आग ओकत असल्यामुळे गरमीचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे थोडाफार थंडावा मिळावा म्हणून मुलं समुद्रात पोहण्याचा आनंद लुटत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -