घरफोटोगॅलरी'कोरोना स्वतः फिरत नसतो, लोक त्याला फिरवतात'

‘कोरोना स्वतः फिरत नसतो, लोक त्याला फिरवतात’

Subscribe

मुंबईत कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात जी - दक्षिण वॉर्डमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असून सर्वात अधिक संख्या ही प्रभादेवी, वरळी कोळीवाडा येथील आहे. त्यामुळे हा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने वरळीच्या रस्त्यावर जनजागृती करणारे पेंटिंग काढले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -