Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी Devmanus:देवी सिंगची झोप उडवणारी 'चंदा' खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल

Devmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल

मालिकेत दाखवण्यात आलेला माधुरीचा अवतार एकदम बिंदास्त आणि डॅशिंग असून माधुरी साकारत असलेले चंदा या पात्राला ग्रामिण भागातील बेधडक बोलणाऱ्या महिलेची छटा देण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

छोटा पडद्यावर फार कमी वेळात प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली देवमाणूस ही मालिका सध्या वेगळ्या वळणार आहे. मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे. अशातच देवी सिंगची न्यायलयातून सुटका करताच त्यांच्या समोर एक बाई येते आणि कोणालाच न घाबरणारा माणसांचे खुन करणाऱ्या देवीसिंगची त्या बाईला पाहून शुद्ध हरपते. देवमाणूस मालिकेत दमदार एंट्री घेणारी नवी अभिनेत्री कोण याविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नाही तर तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री माधुरी पवार (madhuri pawar ) आहे. अभिनेत्री माधुरी पवार पुन्हा एकदा देवमाणूस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – MISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए

- Advertisement -