घरफोटोगॅलरीहे पदार्थ चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका

हे पदार्थ चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका

Subscribe

आपल्या शरीरातले ऍसिडचे प्रमाण वाढले की अनेक समस्या उद्भवतात. म्हणजे पोटात जळजळ, छातीत दुखणे, उलटी होणे वगैरे त्रास होऊ लागतात. कफ वाढला तर खोकला, डोकेदुखी, श्वसन क्रियेत अडथळा आणि जर शरीरातले वायूचे प्रमाण वाढले तर गॅसेस, पोटदुखी, जुलाब, उलट्या डोके दुःखी असे त्रास होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -