घरताज्या घडामोडीPhoto - कर्फ्यूतली मुंबईची नाईट लाईफ

Photo – कर्फ्यूतली मुंबईची नाईट लाईफ

Subscribe

काल (मंगळवारी) रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत मुंबईत नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. यादरम्यानची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरीन लाईन्स आणि गिरगावमधील काय परिस्थिती होती ते पाहा.. (छायाचित्र - दीपक साळवी)

जगभरात कोरोना व्हायरस अक्षरशः थैमान घातलं आहे. १७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण आता कोरोना व्हायरसने रुप बदललं आहे. ब्रिटनसह दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना व्हायरस आढळला आहे. त्यामुळे सध्या भारतासह इतर देश खबरदारी घेत आहेत. दरम्यान ख्रिसमस आणि नववर्षानिमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यातील सरकारने नाईट कर्फ्यू लावला आहे. कालपासून (मंगळवार) नाईट कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. मुंबईत नाईट कर्फ्यूच्या पहिल्या रात्रीची परिस्थिती पाहा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -