घरफोटोगॅलरीPhoto: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

Photo: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

Subscribe

मुंबई पोलीस सध्या कठीण समस्येतून जात आहे. ही समस्या आपल्या सर्वांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे,असे त्यांनी या वेळी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस सध्या कठीण समस्येतून जात आहे. ही समस्या आपल्या सर्वांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे,असे त्यांनी या वेळी सांगितले. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहता घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (दीपक साळवी)

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -