तुमचा विसराळूपणा वाढत चालला असेल तर, आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश नक्की करा

अलीकडे अनेकांना प्रत्येक गोष्टी विसरण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या विसरण्याच्या सवयीमुळे आयुष्यात अनेक लहान-मोठ्या समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. आजकाल अनेकजण स्मरणशक्ति नीट व्हावी यासाठी अनेक औषधांचे सेवन करतात जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशावेळी तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करू शकता.