घरफोटोगॅलरीभाजपने 'शिवसेने'ला सोशल मीडियावर केले ट्रोल

भाजपने ‘शिवसेने’ला सोशल मीडियावर केले ट्रोल

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपने 'शिवसेने'ला सोशल मीडियावर ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सत्ता स्थापनेवरुन शिवसेनेला धारेवर धरण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे. खिल्ली उडवणारे अनेक मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. भाजपकडून सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -