घरफोटोगॅलरीशपथविधीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

शपथविधीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक महिन्याचा अवधी झाला. महायुतीचे बिनसल्याने राज्यात एक महिना सत्तास्थापनेचा गोंधळ सुरु होता. पण आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत राज्यात सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या शिवतीर्थावर शपथविधी पार पडत आहे. दरम्यान शपथविधीच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नवी मुंबई विभागातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा केला. सर्व छाया - सुमित रेनोसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -