Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : वयाच्या पंचेचाळीसतही मलायका देतेय पंचवीशीतल्या तरुणींना तोड

Photo : वयाच्या पंचेचाळीसतही मलायका देतेय पंचवीशीतल्या तरुणींना तोड

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते. या व्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मलायकाला तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखलं जातं. मलायका वारंवार तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायका वयाच्या 45 वर्षाची असून देखील तिने स्वताःला खूप मेन्टेन ठेवलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -