घरफोटोगॅलरीपहा, अभिनेत्रींचा पारंपारिक मराठमोळा लुक!

पहा, अभिनेत्रींचा पारंपारिक मराठमोळा लुक!

Subscribe

१ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त सिनेसृष्टीतील अभिनेत्रींनीही आपल्या मराठमोठ्या पारंपारिक वेशभुषेत आणि अलंकारांमधील फोटो आज त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मराठमोळ्या पेहरावात या सर्वच जणी अगदी सुरेख दिसत आहेत. नाकात नथ, कपाळावर कुंकू, पारंपारिक अलंकार आणि नववारी साडी हा साज त्यांना शोभून दिसत आहे. (सौजन्य - इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -