घरफोटोगॅलरी'या' अभिनेत्रीने परिधान केला फक्त उशीचा पोषाख

‘या’ अभिनेत्रीने परिधान केला फक्त उशीचा पोषाख

Subscribe

देशात लॉकडाऊन सुरू असून सगळेच आपापल्या घरी बसले आहेत. अशातच कलाकार मंडळीदेखील सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करून अपडेट राहत आहेत. अभिनेत्री सई लोकुर हिनेदेखील इंस्टाग्रामवर तिचे भन्नाट फोटो शेअर करून चाहत्यांना अवाक् केले आहे. या फोटोंमध्ये सईने फक्त पांढरी उशी तिच्या भोवती गुंडाळली आहे. एका पिलो चायलेंजमुळे सईने असे केल्याचे तिने इंस्टावर नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -