सौंदर्याचा मुद्दा येतो तेव्हा… श्रुती मराठे नेमकं काय म्हणाली?

याच फोटोवर श्रुती मराठेने समर्पक कॅप्शन सुद्धा दिले आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे(marathi actress shruti marathe) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी पैकी एक आहे. श्रुती मराठे नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते. श्रुतीने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं आहे. त्यात तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. याच फोटोवर श्रुती मराठेने समर्पक कॅप्शन सुद्धा दिले आहे.

१) अभिनेत्री श्रुती मराठे आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. नवा गडी नवं राज्य या मालिकेतून ती निर्मीतीची भूमिका साकारणार आहे.

२) श्रुती तिच्या पतीसोबत म्हणजेच गौरव घटणेकर सोबत मिळून या मालिकेची निर्मिती करत आहेत.

३) श्रुती मराठेने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे. त्या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

४) श्रुतीने या फोटोला सुंदर असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. या सगळ्या फोटोत श्रुती ग्रे साडीमध्ये दिसत आहे. प्रश्न जेव्हा सौंदर्याचा येतो तेव्हा मी फक्त तुझा विचार करते’ असं समर्पक कॅप्शन सुद्धा श्रुतीने तिच्या फोटोला दिले आहे.

५) श्रुती मराठेच्या या फोटोवर चाहत्यांच्या सुद्धा भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

६) या आधी श्रुती मराठेने राधा हि बावरी या मालिकेत राधा ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

सर्व छायाचित्रे – शशांक साने


धर्मवीर आनंद दिघेंच्या दहीहंडीत श्रद्धा कपूरची हजेरी; मराठमोळ्या अंदाजात म्हणाली..