घरफोटोगॅलरीमाऊंट मेरी जत्रोत्सवाला सुरुवात

माऊंट मेरी जत्रोत्सवाला सुरुवात

Subscribe

वांद्रा येथे असलेले माऊंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिध्द अशा प्रार्थना स्थळांपैकी एक मानले जाते. या चर्चचं खरं नाव 'बॅसेलिका ऑफ अवरलेडी ऑफ द माऊंट' असे आहे. या माऊंट मेरी जत्रेला रविवार पासून सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने जत्रोत्सवाला उपस्थिती लावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -