घरफोटोगॅलरीPhoto: जिंगल बेलवा जिंगल बेलवा

Photo: जिंगल बेलवा जिंगल बेलवा

Subscribe

ख्रिसमस ट्रि, त्याचबरोबर रंगीबेरंगी पताका, प्रभू येशूच्या छोट्या मूर्त्या, चांदण्या, खेळणी, चेहऱ्याला लावले जाणारे मुखवटे अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.

वर्षाच्या शेवटचा सण म्हणजे ख्रिसमस. मुंबईत वांद्रे, मालाड, क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पहायला मिळत आहे. हिंदू धर्मात जशी दिवाळी असते तशीच ख्रिस्ती धर्मात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाताळ हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाताळ स्पेशल साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. ख्रिसमस ट्रि, त्याचबरोबर रंगीबेरंगी पताका, प्रभू येशूच्या छोट्या मूर्त्या, चांदण्या, खेळणी, चेहऱ्याला लावले जाणारे मुखवटे अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ( छायचित्र – दीपक साळवी )

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -