घरफोटोगॅलरीPhoto - नाशिक: बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Photo – नाशिक: बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Subscribe

नाशिक रोड येथून जवळच असलेल्या चाडेगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या २० दिवसांत पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरी अद्यापही बिबटे आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -