घरफोटोगॅलरीGanesh Chaturthi 2022 : बाप्पाचा शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अर्पण करा 'या' 5...

Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाचा शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अर्पण करा ‘या’ 5 गोष्टी

Subscribe

गणपतीची विधीवत पूजा-आराधना केल्यास नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतात. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करा.

गणपतीला बुद्धि, सुख आणि समृद्धी प्रदान करणारी देवता म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोस असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

गणपतीची विधीवत पूजा-आराधना केल्यास नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतात. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करा.

- Advertisement -

बाप्पाला ‘या’ 5 गोष्टी आहेत अतिशय प्रिय

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -