घरफोटोगॅलरीPHOTO : निवडणुकीची घोषणा होताच शिवतीर्थावर इंडिया आघाडीने फोडला प्रचाराचा नारळ

PHOTO : निवडणुकीची घोषणा होताच शिवतीर्थावर इंडिया आघाडीने फोडला प्रचाराचा नारळ

Subscribe

मुंबई : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे बिगूल शनिवारी (16 मार्च) वाजले आणि देशभरात आचारसंहिता लागू झाली. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून याचपार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. (PHOTO As soon as the election was announced, the India Aghadi broke a campaign coconut on Shivtirtha)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -