घरफोटोगॅलरीPHOTO : इंडिया आघाडीच्या सभेआधीच शिवाजी पार्क परिसरातील राहुल गांधींचे पोस्टर्स हटविले

PHOTO : इंडिया आघाडीच्या सभेआधीच शिवाजी पार्क परिसरातील राहुल गांधींचे पोस्टर्स हटविले

Subscribe

मुंबई : मणिपूर येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप त्यांनी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर केला. यानंतर आज इंडिया आघाडीची सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. मात्र सभेआधीच इंडिया आघाडीचे सर्व बॅनर्स शिवाजी पार्क परिसरातून हटविण्यात आलेनिवडणूक आयोगाने शनिवारी निवडणुकांची घोषणा करतानाच देशभरात आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे देशातून राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरातून राहुल गांधी यांचे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. (PHOTO Rahul Gandhis posters were removed from Shivaji Park area before the india alliance meeting)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -