भारतीय क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदापर्ण केले आहे. सारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. साराचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदापर्ण केल्यापासून तिचे अनेक सुंदर फोटो शेअर करत असते. साराच्या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करतात.
भारतीय क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेक्याच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदापर्ण केले आहे.
सारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
साराचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदापर्ण केल्यापासून तिचे अनेक सुंदर फोटो शेअर करत असते.