घरफोटोगॅलरीPhoto: अर्णब गोस्वामी विरोधात ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

Photo: अर्णब गोस्वामी विरोधात ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

Subscribe

भारताच्या याच एअर स्ट्राईकबाबत अर्णब गोस्वामींना आधीच माहिती होते. परंतु ही गोपणीय माहिती अर्णब गोस्वामींना कशी मिळाली हे अद्याप अस्पष्ट आहे.

देशाच्या संरक्षण विभागातील गोपणीय माहीती उघड करणा-या रिपब्लिक वाहिनीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा निषेध करित ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यानी आज निदर्शने केली. जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामात १४ फेब्रुवारीला भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने प्रत्त्युत्तरात २६ फेब्रुवारी २०१९ला पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत जैशचे दहशतवादी प्रशिक्षण स्थळ उध्वस्त केले. भारताच्या याच एअर स्ट्राईकबाबत अर्णब गोस्वामींना आधीच माहिती होते. परंतु ही गोपणीय माहिती अर्णब गोस्वामींना कशी मिळाली हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु या प्रकरणामुळे राज्यासह देशातील नागरिकांनी संताप व्यक्त करत अर्णब गोस्वामींच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -