घरफोटोगॅलरीPhoto - 'रिमझिम पाऊस पडे सारखा...'

Photo – ‘रिमझिम पाऊस पडे सारखा…’

Subscribe

श्रावणातील पावसाचा खेळ

राज्यात विविध ठिकाणी पुन्हा एकदा श्रावणातील पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी ऊन-पाऊस सुरु आहे. त्यामुळे श्रावणातील रिमझिम पडणाऱ्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. पहा असेच पावसातील काही मुंबईतील काही क्षण. (सौजन्य-दिपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -