घरफोटोगॅलरीईद मुबारक !

ईद मुबारक !

Subscribe

आज मुंबईसह देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण साजरा करण्यात आला. ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. मुंबईतील वांद्रे स्टेशन नजीकच्या जामा मस्जिदीत मुस्लिम बांधवानी मोठ्या संख्येने हजेरी लावत नमाज अदा केली. नमाजानंतर एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -