घरफोटोगॅलरीPhoto: 'कृपया फोटो नको' हात जोडून रियाची फोटोग्राफर्सना विनंती!

Photo: ‘कृपया फोटो नको’ हात जोडून रियाची फोटोग्राफर्सना विनंती!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच चर्चेत आली. दरम्यान सुशांतचा वाढदिवस उद्या २१ जानेवारी रोजी असल्याने या जन्मतिथीकरिता रिया वांद्रे येथील मार्केटमध्ये फुलं घेण्यासाठी पोहोचली असता पापाराजेंचा रिया शिकार झाली. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -